Coriander farming management : कोथिंबीर लागवड संपूर्ण माहिती
कोथिंबीर हे एक असे पीक आहे जे प्रत्येक घरात दररोज वापरले जाते. घरातील कोणतीही भाजी असो त्यात कोथिंबीर शिवाय त्याची चव अपूर्णच वाटते. त्यामुळे बाजारात कोथिंबीर ला वर्षभर मोठी मागणी असते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी कोथिंबीर या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे पीक आहे. आजच्या या लेखात आपण कोथिंबीर … Read more